Good morning sms in marathi best SMS 2017

Awesome Good Morning SMS in Marathi Msg For WhatsApp…Hey, Friend’s Now I’m going to Give You Best Good Morning Msg For Whatsapp and FB Sharing…..

 

Good Morning SMS in Marathi:

   जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
     “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होेत नाही.
          आणि म्हणूनच
      ती समाधानी असतात.
??? शुभ सकाळ  ???
*❗पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते.दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.*
*❗त्याप्रमाणे परिपक्व माणसाची  ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.प्रथम त्यात नम्रता असते* *दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा*
*असतो.तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*
     *? शुभ सकाळ ?*
किसी व्यापारी ने रामदास आठवले से पुछा : GST क्या है ??
.
.
.
वो बोला :
*Goodnight* , *SweetDreams* , *Takecare*
व्यापारी अभी भी कोमा में है….!!
? मी देवाचे दार वाजवले
  आतुन आवाज आला
     काय पाहिजे,????
“मी म्हणालो भरपूर  आयुष्य
 आणि सुख पाहिजे” ?
 आतुन आवाज आला ?
    “कोणासाठी”❓❓
मी म्हणालो, ???☺
आता जे कोणी हा मेसेजवाचत
आहेत त्या गोड व्यक्तीसाठी
? शुभ सकाळ ?
Good Morning SMS in Marathi…
*गुलाब उमलतो नाजुक काट्यावर…,*
*गवत झुलते वा-याच्या झोतावर…,*
*पक्षी उडतो पंखाच्या जोरावर…,*
*माणूस जगतो आशेच्या किरणावर*
*आणि मैत्री व नाते टिकते ते फक्त*
*“ विश्वासावर ”…..!!!!*
 *शुभ सकाळ*
Good Morning SMS in Marathi…
*ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये,,,*
*फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते…..!*
*इतरांना ..,*
*”तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां …!”*
✍..नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय.
“कायम शीतलता ठेवा !”
 शुभ प्रभात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
*टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.ll*
*शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.ll*
*खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.ll*
*प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष,*
*सुखाचे घोट तर सारेच घेतात.ll*
*जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी*
*तर सगळेच जगतात.ll*
*शुभ सकाळ*
 *आपला दिवस आनंदात जावो*

Leave a Reply